Yogini "कृष्णाई"
Abstract Romance
नव्याने प्रेमात पडायला
कोणता तरी बहाणा हवा,
तिच्या अन् त्याच्या भेटीच्या वेळी
जरासा पाऊस बरसायला हवा...
नजरेला नजरेचा कौल
नव्याने मिळायला हवा,
त्यावर जरासा प्रेमाचा
साज चढायला हवा...
प्रिय भूतकाळ....
आई आणि बाबा.....
कृष्णा हवा
माझी लेखणी...
मैत्रीच्या पल...
दाराशी मी बसल...
तू एकदा बोलाय...
पाऊस, मी आणि ...
गुंतलेला जीव
पाऊस
मनाला चटका लावणारी कथा मनाला चटका लावणारी कथा
देहाचा माज उतरवितात, कोवळ्या कळयांना कुस्करून देहाच्या चिंध्या करून, कधी गर्भारपणाचं ओझं लादून. देहाचा माज उतरवितात, कोवळ्या कळयांना कुस्करून देहाच्या चिंध्या करून, कधी गर्भारप...
असंख्य स्मृतिपटलांचा हा उधाणलेल्या लाटांचा पदन्यास असंख्य स्मृतिपटलांचा हा उधाणलेल्या लाटांचा पदन्यास
लाल केशरी मारा तो किरणांचा लाल केशरी मारा तो किरणांचा
समाज। माणसाचं संरक्षक कवच माणूस समाजातच जगतो, मरतो समाज माणसाला घडवतो माणसाशिवाय समाज नाही, सम... समाज। माणसाचं संरक्षक कवच माणूस समाजातच जगतो, मरतो समाज माणसाला घडवतो माणसा...
पुरूष आणि प्रकृती यांच्यातील अमूर्त संवाद पुरूष आणि प्रकृती यांच्यातील अमूर्त संवाद
प्रत्येकाच्या मनात असते एक भावना। भोग भोगले किती सोसल्या इथे यातना। व्यथा यातना, अनुभवांना, इथ... प्रत्येकाच्या मनात असते एक भावना। भोग भोगले किती सोसल्या इथे यातना। व्यथा ...
मागणे असे असावे मागणे तसे असावे कसे असावे देवच जाणे मागणे असे असावे मागणे तसे असावे कसे असावे देवच जाणे
कवितेच्या असण्याबद्दल कवी कल्पना कवितेच्या असण्याबद्दल कवी कल्पना
पाऊस भिजतो, छत्री नाही, आधार नाही, शेवटी झाडाला बिलगतो पाऊस भिजतो, छत्री नाही, आधार नाही, शेवटी झाडाला बिलगतो
शब्दांची महती शब्दांची महती
गुलमोहराला प्रतीक मानून केलेले चित्रण गुलमोहराला प्रतीक मानून केलेले चित्रण
कवी कट्टा २०१८ बडोदा मनातले खोल दडलेले विचार नवीन आशेचा किरण कवी कट्टा २०१८ बडोदा मनातले खोल दडलेले विचार नवीन आशेचा किरण
एका अनामिक नात्याचे वर्णन एका अनामिक नात्याचे वर्णन
क्षितिजावर केलेली कल्पना क्षितिजावर केलेली कल्पना
शब्दांचे विविधांगी वर्णन शब्दांचे विविधांगी वर्णन
मानवी संवेदना आणि त्याची होणारी घुसमट याची प्रतीमायुक्त मांडणी मानवी संवेदना आणि त्याची होणारी घुसमट याची प्रतीमायुक्त मांडणी
प्रेम आणि नात्याचा सुगंध प्रेम आणि नात्याचा सुगंध
समज, वयानुरूप समजूत, दूरचे दिवे, पाण्याची खोली, डोळ्यातले भाव समज, वयानुरूप समजूत, दूरचे दिवे, पाण्याची खोली, डोळ्यातले भाव
तिच्या मनातला पाऊस आणि त्याचे शब्दांकन तिच्या मनातला पाऊस आणि त्याचे शब्दांकन