माझी लेक
माझी लेक
पाई पाई जमा केला,,,
लाडाने मोठी केली,,,
तळहातावर जपलं तिला,,,
जन्म झाला 18 वर्षाची झाली
लहानाची मोठी करून,,,
काळजाचा तुकडा,,
माझी लेक,,,
लग्न होऊन सासरी जाणार,,,
माझी होती ती लेेक,,,
पर्याय सारखी वागणार,,,
शेतावरून आल्यावर,,,
धावत जाऊन,,,
पाणी आणून देणारी ती,,,
सोयरीं होणार,,,
हट्ट करणारी,,,
माझी लेक,,,
आता मला काहीच नको,,,
असं म्हणणार
