Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance Tragedy Classics

3  

Rakesh More

Romance Tragedy Classics

माझी आठवण

माझी आठवण

1 min
202


खरंच तूला माझी आठवण 

येत नाही का 

तुझं मन तूला काहीच जाणीव 

देत नाही का || 0 ||


का इतके विरळ झालेत का

माझ्या गतकाळातील स्मृती 

का बदलली आहे तुझी 

माझ्याबद्दलची वृत्ती 

माझ्या आठवणी तूला मिठीत 

घेत नाही का 

तुझं मन तूला काहीच जाणीव 

देत नाही का || 1 ||


इतका विसरण्यासारखा 

आहे का माझा सहवास 

का इतका कवडीमोल झाला का 

आपल्या प्रेमाचा प्रवास 

तुझं मन तूला माझ्या आठवणीत 

नेत नाही का 

तुझं मन तूला काहीच जाणीव 

देत नाही का || 2 ||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance