नको त्रागा करू
नको त्रागा करू
नको अशी तू
हृदयात जागा करू
नाही जागा दिली तर
नको त्रागा करू || 0 ||
प्रेमात खरंच मला
मुळीच इंटरेस्ट नाही
दिली नसेन मी अशी
कुठलीच टेस्ट नाही
प्रेमपाशाचा निर्माण
नको धागा करू
नाही जागा दिली तर
नको त्रागा करू || 1 ||
नको अशी तू
हृदयात जागा करू
नाही जागा दिली तर
नको त्रागा करू || 0 ||
प्रेमात खरंच मला
मुळीच इंटरेस्ट नाही
दिली नसेन मी अशी
कुठलीच टेस्ट नाही
प्रेमपाशाचा निर्माण
नको धागा करू
नाही जागा दिली तर
नको त्रागा करू || 1 ||