STORYMIRROR

Raakesh More

Romance Tragedy Classics

3  

Raakesh More

Romance Tragedy Classics

माझंपण हरवलंय

माझंपण हरवलंय

1 min
155

प्रेमात तुझं नाव 

घेणार नाही ठरवलंय 

तुझ्यावर प्रेम करुन मी 

माझंपण हरवलंय || 0 ||


कोणती वेळ होती ती 

कोणता काळ होता तो 

माझ्या जीवनातला 

गढूळ गाळ होता तो 

तुझ्या हाताने मी 

हृदयात दुःख भरवलंय 

तुझ्यावर प्रेम करुन मी 

माझंपण हरवलंय || 1 ||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance