तूला जमत नाही
तूला जमत नाही
खरं प्रेम करणं तूला
जमत नाही
पण हृदयाशी खेळताना तू
दमत नाही || 0 ||
कसली भूक तुझी ही
गुलाम बनवण्याची
प्रेमात गुलाम बनवून
असं दमवण्याची
भूक तुझी जीवघेणी
शमत नाही
पण हृदयाशी खेळताना तू
दमत नाही || 1 ||
खरं प्रेम करणं तूला
जमत नाही
पण हृदयाशी खेळताना तू
दमत नाही || 0 ||
कसली भूक तुझी ही
गुलाम बनवण्याची
प्रेमात गुलाम बनवून
असं दमवण्याची
भूक तुझी जीवघेणी
शमत नाही
पण हृदयाशी खेळताना तू
दमत नाही || 1 ||