Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance Tragedy

3  

Rakesh More

Romance Tragedy

संशयाचं जाळं

संशयाचं जाळं

1 min
160


मनात संशयाचं 

जाळं थाटू देऊ नकोस 

विश्वास ठेव माझ्यावर 

शंका वाटू देऊ नकोस || 0 ||


फसवणार नाही कधी

इतकी गाठ बांध मनाशी 

तुलना कधीच करू नको 

कपटी फसव्या या जगाशी 

अविश्वासाचं शिखर 

कधी गाठू देऊ नकोस 

विश्वास ठेव माझ्यावर 

शंका वाटू देऊ नकोस || 1 ||


मान्य आहे जगात 

विश्वासाला जातात तडे 

रोज प्रेमात शिकतात 

खरे प्रेमी नवे धडे 

धुकं संशयाचं 

मुळीच दाटू देऊ नकोस 

विश्वास ठेव माझ्यावर 

शंका वाटू देऊ नकोस || 2 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance