चल काहीतरीच काय
चल काहीतरीच काय
चल काहीतरीच काय
प्रेम असं ठरवून होत नाही
आणि प्रेमात एकदुसऱ्यांना
मुळीच हरवून होत नाही || 0 ||
स्वतः करावं लागतं
हृदयाच्या गाभाऱ्यातून
नकारांच्या टोचणाऱ्या
शुलसम वाऱ्यातून
दुसऱ्यांच्या मदतीने
करवून होत नाही
आणि प्रेमात एकदुसऱ्यांना
मुळीच हरवून होत नाही || 1 ||