STORYMIRROR

Shalu Krupale

Romance

3  

Shalu Krupale

Romance

तुझ्याचसाठी

तुझ्याचसाठी

1 min
289

रात्रीस जागले

दिवस काढले

तुझ्याचसाठी रे


जगने शिकले...!!

आधार पाठीशी

हवा मला नित्य

तुच माझी आशा

हे त्रिवार सत्य....!!


आयुष्य जगते

छत्रछायेखाली

तुझ्याच स्पर्शाची

लाभली सावली...!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance