क्षण मखमली
क्षण मखमली
मनात अजूनही तुझ्या पावलांचे ठसे
मखमली क्षणांना सांग विसरू कसे?
गाव एक प्रितीचे वसवले होते सुन्दर
पाहताच तुला माझ्याशीच मी झाले फितूर
हरवलेल्या त्या क्षणांना फिरूनी पुन्हा आणू कसे?
मखमली त्या धुंद क्षणांना सांग तू विसरु कसे?