STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Inspirational

3  

sarika k Aiwale

Romance Inspirational

काहूर मनी सांज वेळी

काहूर मनी सांज वेळी

1 min
262

काहूर मनी सांजवेळी 

सल काळजातली सांगे कानी

भेट तू त्या क्षितजास अवेळी

क्षण सौख्याचे पापणी आडूनी

अलगद घे तू सामावुनी ओंजळी

अलगद मन काहूर का उरी

क्षण आठवणीतले मजभाळी

विरह हृदयात का येई दाटुनी

क्षण न क्षण जगते सांजवेळी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance