STORYMIRROR

Anu Dessai

Romance Others

3  

Anu Dessai

Romance Others

वासनेच्या पल्याड...

वासनेच्या पल्याड...

1 min
255

असो वासनेपल्याड 

नजरेत तुझ्या भाव

फक्त त्याच तुझ्या गप्पा

मनी कोरतात घाव


नको ठेवूस नुसती

माझ्या शरीराची हाव

पोखरून टाकतात

असे तुझे क्रुर डाव


प्रेम राहू दे निर्मळ

दुजा नको तिथे वाव

कधी श्रृंगार सोडून

माझ्या मनाचा घे ठाव


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance