STORYMIRROR

Supriya Devkar

Romance Inspirational

3  

Supriya Devkar

Romance Inspirational

गुंफण

गुंफण

1 min
283

आठवणीत रमताना तुझ्या 

पुन्हा पुन्हा नव्याने जगतो 

तुझ्या सोबतीतले क्षण 

पुन्हा पुन्हा मी मागतो 


तुझं हसणं माझ्यात

 नवी नवलाई घडवते

तुझी ओढ मनाला नेहमी 

दूर जाताना आडवते 


आजही आठवतो तुझं 

पहिल वहिल पाहणं 

तुझ्या पदराला पकडून 

तुझ्या मागे मागे राहणं 


सुखाची चाहूल लागली 

तुझ्या आयुष्यात येण्याने 

आजही पाहतो वाट तुझी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance