Rakesh More

Romance Tragedy Classics

3  

Rakesh More

Romance Tragedy Classics

तूच

तूच

1 min
222


तूच आहेस जिच्यासाठी 

जगतोय मी 

तूच आहेस जिच्या नजरेने 

जग बघतोय मी || 0 ||


तू जीवनात येशील का 

शंका आहे 

मनात मात्र नावाचा तुझ्या 

डंका आहे 

तूच आहेस जिच्यासाठी 

डगमगतोय मी 

तूच आहेस जिच्या नजरेने 

जग बघतोय मी || 1 ||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance