STORYMIRROR

Komal Ratnaparkhi

Romance

3  

Komal Ratnaparkhi

Romance

तुझा रुसवा

तुझा रुसवा

1 min
86

मला सहन होतच नाही 

का कुणास ठाऊक मी होते कावरीबावरी 

नाही लक्ष लागत माझे कशात   

म्हणून रुसवा राहतो लक्षात

कसे मनवावे तुला कळत नाही म्हणून 

मी धडपड करत असते बऱ्याच गोष्टींनी 

अगदी मन खायला उठते 

नाही जेवण गोड लागते 

तो दिवस आयुष्यातून काढावासा वाटतो 

पण त्याला मी काढू शकत नाही 

तुझा रुसवा नको नकोसे वाटणारे 

पण तुझे हास्य हवेहवेसे वाटणारे


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Romance