वारी पंढरीची...
वारी पंढरीची...


आषाढात सुरू होताच, मनी आस पंढरीची,
पंढरी जन्मली शिर्डीत, शिर्डीत आमचा विठुराया, विठुरायाची ओढ गोड, जोड कर फुले मन,
मन जप वारीत भक्त विठ्ठला, विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा,
बोलवा वारकऱ्यांचं करू वारी, वारी यंदा कोरोना वायरसमुळे रद्द,
म्हणावे विठ्ठल नाम विठ्ठल, संसाराचा पसारा सगळा
सगळे सुटले आता आम्ही श्वास घ्यावा पुंडलिक,
पुंडलिकासाठी रखुमाई विटेवर उभी,
उभी कमरेवर हात ठेवुनी, बरोबर विठ्ठल सावळा,
चंद्रभागेत लक्ष्मण मामा स्नान करता, हातास लागे विठ्ठलाची मूर्ती,
साईंच्या आदेशाने शिर्डीत स्थापना, पंढरीच्या विठुरायाची,
म्हणूनच म्हणे शिर्डी माझे पंढरपूर,
आरती म्हणे भक्तजन...