थांबशील ना माझ्यासाठी....
थांबशील ना माझ्यासाठी....


जर आपल्यात काही कारणाने दुरावा आला
तर थांबशील का माझ्यासाठी ...
जर आपले बोलणे कमी झाली
तर येशील का आपल्या अड्ड्यावर ...
जर आपल्यात खटके उडाले
तर सकाळचा गुड मॉर्निंग मेसेज करशील ना ...
जर आपल्यात गैरसमज झाले
तर मनवशील ना मला...
जर तुला नवीन जग मिळाले
तर थांबशील ना माझ्यासाठी...