पश्चात्ताप
पश्चात्ताप

1 min

229
मागे सरुन गेलेले येत नाही
पुढे जाताना ...............
शिवाय काही मिळत नाही
जिथे आहे तिथला आनंद अनुभवा
कोणालाच नका दुखवू
तर तो आनंद कायम नंतरही असेल
नाही तर तेही दुःख म्हणून
सोडून द्यावे लागेल....