STORYMIRROR

Komal Ratnaparkhi

Tragedy Others

3  

Komal Ratnaparkhi

Tragedy Others

प्रेम हे...

प्रेम हे...

1 min
215

आयुष्यात एकदा नक्की करावे 

त्यातील आनंद दुःख नक्की

आयुष्याला कलाटणी देत असते 

खूप काही गोष्टी शिकवून जाते 

ज्याने प्रेम केले तोच सांगू शकतो 

की प्रेम नक्की काय असते.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy