हरवलेली मैत्रिण...
हरवलेली मैत्रिण...
1 min
94
परत मिळेल का?
आपल्या खेळण्याच्या ठिकाणी
तसेच हसणे खेळणे पळणे भांडणे
तशीच मस्ती परत मिळेल
ते दिवस कोणतीही काळजी नाही
कोणताही भार नाही
बस एक छानसी मैत्रिण
कोणतीही कटुता नसलेली
साधी सरळ मनाची भांडणारी
हरवलेली मैत्रिण परत मिळेल?
