STORYMIRROR

Rohit Khamkar

Romance

3  

Rohit Khamkar

Romance

दुसरा प्रारंभ

दुसरा प्रारंभ

1 min
72

आज सार काही मिळाल, तुला समोर पाहिल्यावर.

विश्वास बसत नाही, प्रेमाच्या नात्याच्या सवाल्यांवर.


आज तू आणी तूच दिसत आहे, अगदी अशी समोर.

विरह वेदना अलगद छेडी, यातना मनाला कठोर.


तूझ वर्णन तूझ रूप, आज मांडताना खुप डगमगलो.

अजाणतेपणी अनपेक्षित, जरी आज काही बडबडलो.


आहे त्यात सत्य सारे, साऱ्या माझ्या भावना.

आज माझ्या मनाला, त्याचाच पत्ता काय तो ठावना.


या वक्ताला सुरवात एक, नव्या एक आरंभाची.

साथ असेल कायम तुझी, या दुसऱ्या प्रारंभाची.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance