STORYMIRROR

Kamlesh Indorkar

Romance

3  

Kamlesh Indorkar

Romance

तुला विसरु शकत नाही

तुला विसरु शकत नाही

1 min
167

कॉलेज ची ती आपली भेट

गालावरच स्मित हास्य,

हसतांना पडणारी खळी

मी विसरु शकत नाही.

मोकळे सोडलेले तुझे केस

हळूच गालावर येतात,

केसांमुळे आलेल्या सौंदर्याला

मी विसरु शकत नाही.

मी तुझा आणि तू माझी

एवढ्यावरच थांबलो नाही,

तर वचनही दिलं होत

तुला विसरु शकत नाही.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance