मैत्री
मैत्री
1 min
23.3K
माझ्या सारख्या वेड्या मित्रासाठी
थोडा वेळ राखून ठेवशील का
माझ्या मनाच्या समाधानासाठी
निदान क्षणभर तरी बोलशील का
माझ्या मनातील भावनांचा
थोडा तरी विचार करशील का
माझ्या हरवलेल्या क्षणाला
परत आणून देण्यासाठी भेटशील का
माझ्या मैत्रीच्या नात्याला
अखिल आयुष्य जपशील का ?