STORYMIRROR

Kamlesh Indorkar

Others

3  

Kamlesh Indorkar

Others

महामानव

महामानव

1 min
174

*******************************

ही धरणी धन्य झाली 

भीमराव इथे जन्मले 

सपकाळ कुळामध्ये

महामानव आज अवतरले 


२५ डिसेंबर १९२७ रोजी 

जाळूनी मनुस्मृतीला 

अर्थ दिला भिमारायांनी 

स्त्रियांच्या जगण्याला 


२० मार्च १९२७ साली

महाडी सत्याग्रह केले 

दीनदलितांना पिण्यास पाणी 

चवदारचे तळे खुले झाले 


२६ नोव्हेंबर १९४९ रोजी

संविधान बहाल केला 

समता, न्याय व बंधुता 

संविधानाने सर्वांना मिळाला

 

लावून लेखणीला धार 

लिहिले तुम्ही संविधान 

अशा या महामानवाचा

वाटतो खूप अभिमान

*****************************


Rate this content
Log in