STORYMIRROR

Kamlesh Indorkar

Others

3  

Kamlesh Indorkar

Others

नदी

नदी

1 min
31

स्वतंत्र वाहणाऱ्या नदीप्रमाणे

मला स्वातंत्र्य मिळेल का?


सैरावैरा पळणाऱ्या माशाप्रमाणे 

मला पळायला मिळेल का?


नदीत असणाऱ्या शिंपल्यातील 

मोती मला मिळेल का?


दोन नद्या मिळून होतो संगम

मला तशी संगिनी मिळेल का?


नदीतील बेरंग पाण्यासारखं

महत्व मला मिळेल का?


Rate this content
Log in