STORYMIRROR

Kamlesh Indorkar

Others

3  

Kamlesh Indorkar

Others

गृहस्थाश्रमाचे महत्त्व

गृहस्थाश्रमाचे महत्त्व

1 min
244

******************************

गोड असते ते बालपण

खेळण्या बागडण्याचे वय  

गृहस्थाश्रमात गेल्यावर 

जीवाची होते हयगय 


बालपणीचे ते दिवस 

असतात खूप छान 

गृहस्थाश्रमात गेल्यावर 

नसते कसलेच भान 


लग्न आणि संसार असते 

गृहस्थाश्रमाची पहिली पायरी 

संसाराचा गाडा ओढताना 

मेहनत लागत असते खरी 


राब-राब राबून रात्रंदिवस 

करावी लागते खूप मेहनत 

संसाराचा गाडा ओढण्यासाठी 

जीवाची होते मशागत 


गृहस्थश्रमाचे महत्त्व खूप

आहेत आपल्या जीवनात 

आनंदाने संसार करून 

ममतेचे बीज पेरावे संसारात

********************************


Rate this content
Log in