लाईफ विदाऊट यू .....
लाईफ विदाऊट यू .....


सहज आठवण आली तुझी
पोहोचले मी त्या काळी
लिहिल्या होत्यास तू माझ्या वर छानश्या चार ओळी
लिहिलेला कागद हळूच दिला होता तू माझ्या हाती
परत एकदा वाटले गुणगुणव्या त्या ओठी
कपाटाकडे धाव मी घेतली
डायरी उघडली मी कागद पाहण्यासाठी
नजरेस नाही पडला कागद तो माझ्या काही
सगळे कप्पे शोधले मी त्या कागदासाठी
मन निराश झाल त्यावेळी
आठवण्याचा पर्यंत केला मी त्या ओळी
त्या चार ओळी काही आठवल्या नाही
लाईफ विटाउट यू पुसटसे
तीन अक्षरी शब्द राहिले माझ्या आठवणी