गुंतनं सोडुन दिलं
गुंतनं सोडुन दिलं

1 min

157
विसरलो नाही मी तुला
फक्त text करणं थांबवुन दिलं.!
रोजच येते आठवण तुझी
फक्त तुला सांगणं सोडुन दिलं.!
नको वाटते तुला आपुलकी माझी
म्हणुन तुझ्याशी भांडणं सोडुन दिलं.!
होतो स्पर्श तुझ्या भावनांचा हृदयाला
म्हणुन सारं स्पंदनं सोडुन दिलं.!
सोडल्याने सुटणार नाही काहीच
म्हणुन त्यात गुंतनं सोडुन दिलं.!