STORYMIRROR

कपिल राऊत

Others

3  

कपिल राऊत

Others

स्त्री_मुक्त

स्त्री_मुक्त

1 min
34

अन्याय त्याही काळात सहत होती तु स्त्री

अन्याय आजही तुझ्यावर होत आहे.!


नाही कळलं गं तुझं महत्त्व

आजही या नर जातीला.!


किती जाशील गं स्त्री तु बळी

किती अन्याय सहन करशील.!


कधी तुही पेटवून बघं भर रस्त्यात

एकदातरी अश्या मनोरुग्णाला.!


स्त्री हो समोर, कर सुरुवात

किती भय सहन करशील.!


हि पुरुषी मानसिक विकृती

केव्हा नाहीशी करशील.!


माहीत नाही कशी तु रोज

मर मर जगत आहे.!


का एवढी सहनशीलता 

तु अंगी बाळगत आहे.!


इतरांच भविष्य घडविणारी तु स्त्री

बघं तुझंच भविष्य धोक्यात आहे.!


इथे तुझंच आपलं माननाऱ्याची

तुझावरचं वाईट नजरं आहे.!


स्त्री चळवळीचा इतिहास

नव्याने जिवंत करण्याची वेळ आहे.!


होणारे हे अन्याय तुझ्यावर

स्त्रीमुक्त करणे आहे.!


Rate this content
Log in