STORYMIRROR

कपिल राऊत

Classics

4  

कपिल राऊत

Classics

माफी

माफी

1 min
177

प्रत्येक व्यक्ती चुकतो

त्या चुका समजुन घेता आल्या पाहिजे..!


प्रत्येक जवळचा आपुलकीचा असतो

आपुलकी वाटुन घेता आली पाहिजे..!


होतात मतभेद विचारा विचारात

विचार जुडवून घेता आले पाहिजे..!


असली चुकी स्वतःची तर

माफी मागता आली पाहिजे..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics