STORYMIRROR

Mangesh Medhi

Classics

3  

Mangesh Medhi

Classics

भक्ती गंगा

भक्ती गंगा

1 min
14.3K


अवतरली भागीरथी, देहू आळंदी

वाहे भक्ती गंगा, वाट पंढरी


भरती प्रेमाची, लाट भेटीची

नाम अभंगानं खळखळते वारी


भवती पसरला पसारा

कण एक तयात

कण कणासंगे वाहे

मिळे सागरी ओघळ


प्रेम प्रेमास भुकेले

भेटीस विठू ताटकळे

भक्त चाले, धावे ओढीन

आस वरसाची सरे

........भक्त मी वारकरी




Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics