Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shr Hir

Classics

4.3  

Shr Hir

Classics

सूर्यास्त

सूर्यास्त

1 min
23.4K

सूर्यास्तमावळतीचा अरुणाने केशरी रंगाने रंगविले नभ सारे |

अचंब वाटे या नयने प्रकृतीचे लोभस रुप निराळे ||१||

पाखरे धरती परतीची वाट पिल्लांसाठी दाणापाणी जमवुन |

मावळतीच्या आदित्यासोबत उगवे हा शशीधर ||२||

काळ्या कुट्ट निशेला लाभे चांदण्यांची साथ |

शशीधर तो स्थित नभात करे चांदण्यांची सोबत ||३||

पाहुनी त्या शशीधराला मनाच्या अंधारात एक आशेचा किरण डोकावला |

काळ्या कुट्ट अंधारातही शांत वाटे या चंचल मनाला ||४||

निशेसोबत आल्या खूप आठवणी उचंबळी लाटा मनोमनी |

शांत करोनी या ह्दयी शरीर जाई निद्रे आहारी ||५||

पुन्हा नवा अरूणोदय झाला आशेचा नवा किरण क्षितिजावर येऊन ठेपला |

रंगबिरंगी छटा पसरवुनी शशीधरा म्हणे निज जरा ||६||

Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics