STORYMIRROR

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Classics

3  

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Classics

विसावा

विसावा

1 min
13.9K


तुझ्यासोबतीने कळावा विसावा

जरा मजकडेही वळावा विसावा


करावी जिवाची जरा चैन थोडी

धुक्यासारखा पांघरावा विसावा


जरी होतसे येथ दैना जिवाची

जुन्या काळचा आठवावा विसावा


हवी रे कृपा देवराया मलाही

तुझ्या वैकुंठाशी मिळावा विसावा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics