वारी
वारी
पावलांना फोड ओढ भेटीची अनिवार
सावळ्याला पहाया नेत्र आसुसले फार
शेतामध्ये पीक उभे सोडून घरदार
शेतकरी वारीला विठूवरी सारा भार।
पावलांना फोड ओढ भेटीची अनिवार
सावळ्याला पहाया नेत्र आसुसले फार
शेतामध्ये पीक उभे सोडून घरदार
शेतकरी वारीला विठूवरी सारा भार।