I'm Sunita and I love to read StoryMirror contents.
सांजवेळी सांजगारवा दाटला मनावरी आठवण सख्याची आली शहारा तनावरी। सांजवेळी सांजगारवा दाटला मनावरी आठवण सख्याची आली शहारा तनावरी।
आई तुझ्यापुढे जग सारे फिके काय वर्णू तुझे मोल शब्द होती माझे मुके। आई तुझ्यापुढे जग सारे फिके काय वर्णू तुझे मोल शब्द होती माझे मुके।
पावलांना फोड ओढ भेटीची अनिवार सावळ्याला पहाया नेत्र आसुसले फार पावलांना फोड ओढ भेटीची अनिवार सावळ्याला पहाया नेत्र आसुसले फार
सांगायचे आहे आई एक गूज तुला खुडू नको तुझ्या लाडक्या या फुला सांगायचे आहे आई एक गूज तुला खुडू नको तुझ्या लाडक्या या फुला