सांजगारवा
सांजगारवा
रिमझिम पावसाने
पसरला सांजगारवा
मनामधे घुमे
तुझ्या आठवांचा पारवा।
सांजवेळी सांजगारवा
दाटला मनावरी
आठवण सख्याची आली
शहारा तनावरी।
रिमझिम पावसाने
पसरला सांजगारवा
मनामधे घुमे
तुझ्या आठवांचा पारवा।
सांजवेळी सांजगारवा
दाटला मनावरी
आठवण सख्याची आली
शहारा तनावरी।