विचारांची हत्या
विचारांची हत्या
1 min
47
असहिष्णुततेची झुंडशाही
अजूनही संपली नाही.!
दुर्बलांची झुंडशाहीने हत्या
होणे थांबले नाही.!
येथे असुरक्षिततेचा
माहोल तयार होत आहे.!
न्यायिक संकल्पनेची
प्रकरणे धूसर होत आहे.!
देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची
गळचेपी होत आहे.!
कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर
विचारांची हत्या होत आहे!