साथ
साथ
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
184
साथ द्यायची की
साथ नाही द्यायची
हा निर्णय तुझा आहे
पण माझा प्रत्येक जन्म
हा फक्त तुझा आहे
साथ द्यायची की
साथ नाही द्यायची
हा निर्णय तुझा आहे
पण माझा प्रत्येक जन्म
हा फक्त तुझा आहे