STORYMIRROR

Dhanashri Budhabaware

Children

3  

Dhanashri Budhabaware

Children

माझे स्वप्न

माझे स्वप्न

1 min
382

होती चिमुकली मी जरी,

स्वप्न पडतात मला खरी.


स्वप्नात येते एक परी,

तिच्या हातात असते जादूची छडी.


ती फिरवते एक छडी,

पक्षी किलबिल करी.


आठ तिचे लाल,

मऊ तिचे गाल.


नाजुकशी परी पण,

होती ती खरी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children