आई
आई
आई मायेचा सागर असते
आई ममतेची मूर्ती असते
एका लहान मुलासाठी आई सर्वच काही असते
एका मुलासाठी आई देव असते , गुरू असते
जन्म देणारी आई , पालनपोषण करणारी आई
मुलाला योग्य मार्ग दाखवणारी आई
आई म्हणजे मायेची सावली
आई म्हणजे सुखाचा सागर
आई म्हणजे जीवन
आई म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उदाहरण
