Dhanashri Budhabaware
Others
भाऊ हा बहिणीचा रक्षक असतो,
भाऊ हा आई बाबांचा आधार असतो.
भाऊ हा कठोर असतो पण,
प्रेमळ पण असतो.
भाऊ खूप प्रेमळ असतो पण,
तो दाखवत नसतो.
भाऊ खूप चांगला असतो.
माझे स्वप्न
पाखरू
झाड
भाऊ
मैत्री
आई
आजची स्त्री
भारत देश
शिक्षक