मैत्री
मैत्री
1 min
237
रक्तापलिकडील नात मैत्री,
काळजाची जवळीक मैत्री.
मित्र असावे सूर्याप्रमाणे,
एकत्र येऊन चमकणारे.
मैत्रीची साथ असावी एवढी मजबूत,
जे संकटावर ठेवील नियंत्रण.
मित्र असावे सर्व परिसथितीत साथ देणारे,
मैत्री पूर्णपणे निभवणारे.
हे नात जरी रक्ताच नसल,
हे नात काळजाचं असत.
जेव्हा रक्ताच नात साथ सोडत,
तेव्हा मैत्रीचं नात साथ देत.
भाग्यवान असते ते लोक त्यांना मिळते चांगली संगत,
तिचं मिळून देते चांगली रंगत.
