STORYMIRROR

Dhanashri Budhabaware

Inspirational

3  

Dhanashri Budhabaware

Inspirational

भारत देश

भारत देश

1 min
286

जे देशासाठी लढले ते अमर आहे 

देशाच्या सैन्याची गाथा अमर आहे


ज्यांनी भारत देशासाठी प्राण दिले 

ज्यांनी भेट देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले


अशा वीरांना प्रणाम करते

वंदन करते 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational