STORYMIRROR

Dhanashri Budhabaware

Inspirational

3  

Dhanashri Budhabaware

Inspirational

झाड

झाड

1 min
413

झाड देते माया,

झाड देते छाया.


झाड आहे हिरवेगार, 

वारा देते थंडगार.


झाडाच्या कुशीत मी बसते,

झाड खुदकन गालात हसते.


झाड आहे माझा मित्र, 

माझ्या मनात राहते नेहमी झाडाचे चित्र.


"झाडे लावा, 

झाडे जगवा."


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational