पाखरू
पाखरू
1 min
289
पाखरा सांग ना काय आहे तुझी कथा,
सांग ना सांग रे काय आहे तुझी कथा.
आपुले जीवन असते सुंदर,
सांग ना सांग रे काय आहे तुझी कथा.
फुलांफुलांमध्ये तू फिरतो,
कळ्यान कळ्यामध्ये तू दिसतो.
पाखरा सांग ना काय आहे तुझी कथा,
सांग रे सांग ना काय आहे तुझी कथा.
