आजची स्त्री
आजची स्त्री
कुटुंबात एका कोमल कळी उमलते
कलेकलेने आपल्या लळा सर्वांना लावते
आई बाबांची लाडली नाते सर्वांशी जोडते
शिकून सवरून जीवन तिचे घडते
एक दिवस सोडून सर्व जुने नाते
कुटुंबात नवीन जोडीदारासोबत येते
करिअर, कुटुंब सांभाळत दिवस सुरू होते
मुलं, घर ऑफिस ओझे सर्वांचे घेते
