लोकसंख्या
लोकसंख्या
लोकसंख्या
वाढवून तुम्ही
बेजारी स्वतः ची करता
आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरता....1
लोकसंख्या
का वाढवता
नाही अन्न घरात
कसे राहील कुटूंब आनंदात...2
लोकसंख्या
तुम्ही वाढवता
दारिद्र्याशी मैत्री करता
दुसऱ्याच्या नावाने का बोंबलता...3
लोकसंख्या
कमी करुन
व्यसने द्या सोडून
पहा असा संसार करुन.....4
लोकसंख्या
आटोक्यात आणा
सुखी जीवन जगा
तुम्ही माणुसकिला हो जागा....5
