STORYMIRROR

Swati Kulkarni

Inspirational

2  

Swati Kulkarni

Inspirational

नाते

नाते

1 min
3.1K


जपावे नाते संबंध सर्वा़नी

 एकमेकांवर ठेवून विश्वास

 नका देवू धोका कोणी

 तेव्हाच बनतील नाते खास

 कोणी नाही पडत एकटा

 जेव्हा असते एकी नात्यात

 वाढत असतो कामाचा टक्का  

संकटावर करतात सर्वजन मात  

नाते संबंधात नको दुरावा

दाखवा तुम्ही एकीचे बळ 

नको कसली ती निराशा

जीवनात फक्त ठेवा आशा 

नाते संबंध जपता तुम्ही  

करु नका अपमान कोणाचा

ज्याचा त्याचा मान द्या 

आदर्श ठेवा तुम्ही संस्काराचा 

नाते संबंध असता गोड

घराची कधी नाही होणार

फोड.तुम्हीच एकमेकांच्या 

राहून पाठीशी संकटे करा दूर  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational