STORYMIRROR

Swati Kulkarni

Inspirational

1.1  

Swati Kulkarni

Inspirational

प्रेम करावे निसर्गावर

प्रेम करावे निसर्गावर

1 min
14.6K


प्रेम करावं निसर्गावर

प्रेम करावं समुद्रावर

त्याच्या उडणार्या लाटांवर

    प्रेम करावं नदीवर 

    तिच्या खळखळणार्या पाण्यावर

    तिच्या दोन काठांच्या मर्यांदेवर

प्रेम कारावं निसर्गावर

पशू,पक्षी,प्राण्यांवर

त्यांच्या होणाऱ्या चिवचिवाटावर

   प्रेम करावं निसर्गावर

   तेथील सर्व झाडांवेलींवर

   त्यांच्या पानाफुलांवर

प्रेम करावं निसर्गावर

थंडी ऊन,वारा,पावसावर

सळसळणार्या धारांवर

    प्रेम कारावं निसर्गावर

    चंद्र ,सुर्य,तार्यांवर

    त्यांच्या पासून मिळणाऱ्या आनंदावर

प्रेम करावं निसर्गावर.....

प्रेम कारावं निसर्गावर...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational