STORYMIRROR

Swati Kulkarni

Children

3  

Swati Kulkarni

Children

आली दिवाळी

आली दिवाळी

1 min
14K


दिवाळी आली म्हणून 

नका बसू नटून

लाडू ,करंजा ,चिवडा

खाऊ नका चोरून 

अचानक वाढेल तुमच्या 

पोटाचा घेर

सर्वजन विचारतील

यात काय भरला केर  

बी.पी.,डायबेटिस

येतील सोबतीला

म्हणतील जाऊ आपण 

डाँक्टरच्या भेटिला

फटाक्यांचा आवाज जाईल 

कानात आरपार

दवाखान्यात मनोरंजन 

होईल फार

नवे नवे कपडे

सोबतीला पदार्थांचे ताट

झोपायला लोखंडी खाट

मग पहा तुमचा थाट.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children